धुळे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसानभरपाईसाठी जोखीमस्तरावर ७२ तासांच्या आत संबंधित बँक, विमा, कृषी, महसूल विभाग किंवा कृषी रक्षक पोर्टल क्रमांक १४४४७ वर पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. (PM Crop Insurance Scheme Advance notice required)