Dhule Crime News : गावठी पिस्तूलसह फोटो काढणे पडले महागात!

Dhule News : गावठी पिस्तूलासह फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याला शनिपेठ पोलिसांनी नेरीनाका येथे अटक करून पिस्तूल जप्त केले.
Kishore Kale, Sriram Pawar and the action team of LCB were present during the inspection after the seizure of Gavathi Katta along with the suspect.
Kishore Kale, Sriram Pawar and the action team of LCB were present during the inspection after the seizure of Gavathi Katta along with the suspect.esakal
Updated on

Dhule News : गावठी पिस्तूलासह फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याला शनिपेठ पोलिसांनी नेरीनाका येथे अटक करून पिस्तूल जप्त केले. शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मोबाईलवर गावठी पिस्तूलसह मिरविणाऱ्या एका तरुणाचा फोटो मिळाला होता. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे. (Jalgaon Crime News)

विकी इंगळे, रवींद्र साबळे, अमोल वंजारी यांना संशयित नेरीनाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. पथकाने नेरीनाका गाठून गणेश कोळी याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पिस्तूल विनय कोळी याच्याकडे दिल्याचे सांगितले. (latest marathi news)

Kishore Kale, Sriram Pawar and the action team of LCB were present during the inspection after the seizure of Gavathi Katta along with the suspect.
Jalgaon Crime News : ट्रॅक्टर न दिल्यावरून तरवाडेत बापलेकास मारहाण

पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. जितेंद्रने मोहाडी शिवारातील उमेश पार्कजवळील शेतात लपवून ठेवलेले पिस्तूल पोलिसांना काढून दिले. याबाबत पोलिस कर्मचारी अनिल कांबळे यांच्या तक्रारीवरून जितेंद्र कोळी (वय ३४, रा. मोहाडी, ता. जि. जळगाव) व गणेश कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Kishore Kale, Sriram Pawar and the action team of LCB were present during the inspection after the seizure of Gavathi Katta along with the suspect.
Jalgaon News : घुमावलला माजी सरपंचाची उचलले टोकाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.