Dhule News : खड्ड्यात बसून अंघोळीद्वारे निषेध! मुंबई- आग्रा महामार्गाची दुरवस्था; शिरपूर फर्स्टचे आंदोलन

Latest Dhule News : महामार्गावर शिरपूरजवळच्या टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोल माफी द्यावी आणि सोनगीर येथील टोल नाका बंद करावा यांसह महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टतर्फे आंदोलनांची मालिका सुरू आहे.
An official of Shirpur First taking a bath while sitting in the pit on the flyover
An official of Shirpur First taking a bath while sitting in the pit on the flyoveresakal
Updated on

शिरपूर : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्यानंतरही त्यांची दुरुस्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ येथील शिरपूर फर्स्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये बसून अंघोळ केली. हे अनोखे निषेध आंदोलन पाहण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली होती. (Dhule Protest by sitting in pit taking bath)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.