Dhule News : धुळ्यातील देवपूर भागात आढळली दुर्मीळ उदमांजर; वन्यजीव रक्षकांनी लळिंगच्या नैसर्गिक अधिवासात सोडले

Latest Dhule News : शहरातील देवपूर परिसरात प्राणीमित्रांनी दुर्मीळ उदमांजराला पकडले. त्यास लळिंग (ता. धुळे) वनविभागात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.
Udmanjar
Udmanjaresakal
Updated on

धुळे : शहरातील देवपूर परिसरात प्राणीमित्रांनी दुर्मीळ उदमांजराला पकडले. त्यास लळिंग (ता. धुळे) वनविभागात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. तशी नोंददेखील झाली. उदमांजर अन्न-पाण्याच्या शोधात देवपूरात पोचले असण्याची शक्यता वन्यजीव रक्षक उत्तर महाराष्ट्र टीमचे निर्भय साखला यांनी व्यक्त केली. शहरातील देवपूरमधील जयहिंद कॉलेज परिसरात एका ठिकाणी नवीन इमारत बांधकाम सुरू असताना तेथील कर्मचाऱ्यांना चौथ्या मजल्यावर एक आगळावेगळा प्राणी दिसला. (rare Udmanjar found in Devpur area was released by wildlife guards in its natural habitat at Laling )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()