Dhule Rural Constituency : धुळ्यात अग्रवालांची उमेदवारीत सरशी! भाजपला 4 जागा; धुळे ग्रामीण मतदारसंघाबाबत उत्सुकता शिगेला

Latest Vidhan Sabha Election 2024 News : धुळे शहरात पक्षीय विधानक्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी उमेदवारी मिळविण्यात सरशी घेतली असून, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र उत्सुकता ताणून धरण्यात आली आहे
anup agrawal
anup agrawalesakal
Updated on

Dhule Rural Constituency : जागा वाटप आणि उमेदवार निश्‍चिती यातील संभ्रमाचा पडदा उघडत भारतीय जनता पक्षाने धुळे जिल्ह्यात सर्वाधिक चार जागा पदरात पाडून घेतल्याचे स्पष्ट झाले. यात धुळे शहरात पक्षीय विधानक्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी उमेदवारी मिळविण्यात सरशी घेतली असून, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र उत्सुकता ताणून धरण्यात आली आहे. (Dhule Rural Constituency Agarwal candidacy)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.