सन २०१४ मध्ये शिरपूर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ माजी मंत्री आ. अमरीशभाई पटेल यांच्या पक्ष बदलामुळे भारतीय जनता पक्षाकडे गेला. आ.पटेल समर्थक असलेले आ. काशिराम पावरा सलग तिसऱ्यांदा निवडून गेले. यंदाही भाजपकडून त्यांनाच उमेदवारी घोषित झालेली आहे. (Shirpur Assembly Fighting with traditional rivals again)