Dhule Heavy Rain : परतीच्या पावसाच्या रौद्ररूपाने उडाली दाणादाण! साक्री तालुक्यात रस्त्यांची लागली वाट, अमरावती नदीस पूर

Latest Dhule News : येथील कायकंडा लघुप्रकल्पातील सांडवा गळतीमुळे पाण्याचा प्रचंड विसर्ग वाढला असून, येथील अमरावती नदीस पूर आला. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे काकाणी, मालेगाव, शिर्डीकडे मार्गस्थ होणाऱ्या रस्त्याची वाट लागली आहे.
Flooding of Amravati river due to increased leakage of water from spillway in Kaykanda mini-project.
Flooding of Amravati river due to increased leakage of water from spillway in Kaykanda mini-project.esakal
Updated on

म्हसदी : परतीच्या पावसाच्या रौद्ररूपाने दाणादाण उडवत साक्री तालुक्यात शेतीसह दळणवळणाचा मुख्य भाग असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांचीही वाट लागली आहे. येथील कायकंडा लघुप्रकल्पातील सांडवा गळतीमुळे पाण्याचा प्रचंड विसर्ग वाढला असून, येथील अमरावती नदीस पूर आला. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे काकाणी, मालेगाव, शिर्डीकडे मार्गस्थ होणाऱ्या रस्त्याची वाट लागली आहे. (shock of return of rain)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.