Nandurbar News : स्वच्छता मानांकनासाठी स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग प्रणाली : CEO सावन कुमार

Nandurbar News : भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा मोठा हिस्सा असून, पर्यावरण रक्षणार्थ हागणदारीमुक्ती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय सुविधांची उपलब्धी पर्यटकांना प्रभावित करणाऱ्या असतात.
Nandurbar ZP CEO Sawan Kumar
Nandurbar ZP CEO Sawan Kumaresakal
Updated on

नंदुरबार : जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉज, होमस्टेज, धर्मशाळांमध्ये पर्यटकांना, नागरिकांना स्वच्छतेच्या दर्जेदार सेवा मिळण्यासाठी स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग प्रणाली राबविण्यात येणार असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीला फायदा होणार आहे, अशी ‍माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी ‍दिली. (Cleanliness Green Leaf Rating System for Cleanliness Rating)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.