Nandurbar Crime : नंदुरबारच्या व्यापाऱ्याची 26 लाखांची फसवणूक; ऑनलाइन शेअर खरेदी करताना घडला प्रकार
Crime News : शेअर विकून त्याचा लाभांश त्यांच्या खात्यात जमा दिसत होता. मात्र, ती रक्कम झीरो बॅलेन्स झाली. त्यामुळे संदीप खंडेलवाल यांनी कस्टमर केअरला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
Nandurbar Crime : ऑनलाइन शेअर खरेदीच्या नादात नंदुरबारच्या व्यापाऱ्याची २६ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परराज्यांतील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (26 lakh fraud businessman buying shares online)