नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असल्या तोरणमाळच्या काही भागात आजही अनेक गावांत चांगला रस्ते नाहीत. आज आपण रोबोटिक युगात वावरत असताना बरेचसे काम गॅजेटचा माध्यमातून केले जाते. मात्र दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ भागात असलेले झापी, खडकी, कुंड्या, लाकडा सावऱ्या या आदिवासी पाड्यांवर आजही गाढवांचा वापर होतो. (Donkeys still used to bring materials)