Nandurbar News : स्थलांतरामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली! 2 महिन्यांच्या मुक्कामामुळे मतदानही घटण्याची शक्यता

Latest Nandurbar News : रोजगार उपलब्ध असतानाही पुरेशा प्रमाणात मजुरी मिळत नसल्याचे कारण देत परिसरातील काही गावकऱ्यांकडून सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यापर्यंत स्थलांतर होते.
Parents and their accompanying children migrating to the state of Gujarat.
Parents and their accompanying children migrating to the state of Gujarat.esakal
Updated on

बोरद : गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सालाबादप्रमाणे बोरद परिसरातील अनेक गावातील नागरिकांचे रोजगारानिमित्त स्थलांतर सुरू झाले आहे. यामुळे परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र आहे. तसेच राज्यात जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. रोजगार उपलब्ध असतानाही पुरेशा प्रमाणात मजुरी मिळत नसल्याचे कारण देत परिसरातील काही गावकऱ्यांकडून सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यापर्यंत स्थलांतर होते. (2 month stay also likely to reduce voting count)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.