PM Suryaghar Yojana : ग्राहकांमुळे पीएम सूर्यघर योजना उजळली! जळगाव परिमंडलात उत्तम प्रतिसाद : 20440 प्रस्तावांना मंजुरी

Nandurbar News : ४१८५ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयत्र बसविण्यात आले असून, त्याद्वारे १५.७ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण होऊ शकते.
PM Suryaghar Yojana
PM Suryaghar Yojanaesakal
Updated on

नंदुरबार : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडलात पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. परिमंडलात ऑगस्ट २०२४ च्या दुसऱ्या आठवडा अखेरपर्यंत २० हजार ४४० प्रस्तावांना सर्वेक्षणानंतर तांत्रिक परवानगी देण्यात आली आहे. ४१८५ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयत्र बसविण्यात आले असून, त्याद्वारे १५.७ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण होऊ शकते. (PM Suryaghar Yojana shines because of customers)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.