SAKAL Impact News : प्रकाशा-बोरद रस्त्याच्या कामाला सुरुवात! परिसरातील ग्रामस्थांनी मानले ‘सकाळ’चे आभार

Latest Nandurbar News : याबाबत ‘सकाळ’ने (ता. ८) वृत्त प्रकाशित केले होते. संबंधित वृत्ताची दखल घेत अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Bored road work started in Prakash. In the second photograph, the news about the road published in 'Sakal'.
Bored road work started in Prakash. In the second photograph, the news about the road published in 'Sakal'.esakal
Updated on

बोरद : मालदा, तुळाजा लाखापूर, खरवड, तऱ्हावद, गंगानगर पुनर्वसन, मोड, न्यूबन, तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला प्रकाशा ते बोरद रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली होती. याबाबत ‘सकाळ’ने (ता. ८) वृत्त प्रकाशित केले होते. संबंधित वृत्ताची दखल घेत अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. (SAKAL Impact Prakasha Borad road work started

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.