Train Alarm Chain Pulling: धावत्या रेल्वेत साखळी ओढणाऱ्यांकडून 15 लाखाचा दंड

Train Alarm Chain Pulling
Train Alarm Chain Pullingesakal
Updated on

नाशिक : योग्य कारणाशिवाय ट्रेनमध्ये एसीपी (अलार्म चेन पुलिंग) करणे हा गुन्हा आहे.मात्र असे असूनही भुसावळ विभागात १९४९ जणांनी विनाकारण धावत्या रेल्वेत साखळी ओढली म्हणून रेल्वेने १५ लाखाचा दंड वसूल केला. (15 lakh fine from people who pull chain in running train at Bhusawal Division Nashik Latest Marathi News)

Train Alarm Chain Pulling
Bus Fire Accident : DNA अहवाल प्राप्तीनंतर तीनही मृतदेह नातलगांच्या स्वाधीन

योग्य कारणाशिवाय एसीपी (अलार्म चेन पुलिंग) केल्याबद्दल रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अंतर्गत कारवाई केली जाते. ज्यामध्ये आरोपीला हजार रुपये दंड किंवा एक वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. प्रवाशांना जागरूक करण्यासाठी आरपीएफकडून वेळोवेळी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

२०२२ मध्ये (सप्टेंबर महिन्यापर्यंत) भुसावळ विभागाकडून योग्य कारणाशिवाय ट्रेनमध्ये साखळी ओढल्याबद्दल १९४९ जणांकडून (अलार्म चेन पुलिंग) १५ लाख ४ हजार ७८० रुपये -दंड आरपीएफने वसूल केला.

Train Alarm Chain Pulling
Nashik : लेखानगरची चौपाटी बंद करण्याचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()