Nashik News : गारखेडा येथे पकडला 7 फुट लांबीचा अजगर

A wildlife protection multi-purpose agency staff with the forest department along with a captured 7-foot python of about length.
A wildlife protection multi-purpose agency staff with the forest department along with a captured 7-foot python of about length.esakal
Updated on

Nashik News : तालुक्यातील गारखेडा येथे सुमारे ७ फुट लांबीचा अजगर पकडण्यात यश आले असून अजगरास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

संतोष गायकवाड यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात अजगर असल्याचे गायकवाड यांना समजले. (7 feet long python caught at Garkheda nashik news)

याबाबत त्यांनी तात्काळ वन विभागाला कळविले. बातमी मिळताच वन विभागाचे कर्मचारी व वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे निफाड व नांदगाव यांची टीम दाखल होऊन संयुक्त कारवाईत ७ फूट लांबीचा बिन विषारी अजगरला पकडण्यात आले.

A wildlife protection multi-purpose agency staff with the forest department along with a captured 7-foot python of about length.
Nashik News : चिमुकले बनले 'मास्टर शेफ'; कृतीयुक्त शिक्षणातून अनुभवली 'भेळ' कवितेची गोडी

पकडलेला अजगर ममदापूर संवर्धन राखीव येथे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. येवला वनपरिक्षेत्राचे अधिकारी अक्षय मेहेत्रे, वनरक्षक पंकज नागपुरे, वनपाल भाऊसाहेब माळी, सुनील भूरूक, भारत माळी तसेच वन्यजीव संरक्षण संस्था यांचे टीमचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

A wildlife protection multi-purpose agency staff with the forest department along with a captured 7-foot python of about length.
Nashik News: शिक्षकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा यंदा तरी संपणार का? वाट पाहत कित्येक झाले निवृत्त!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()