Nashik Fraud Crime : घरबसल्या पैसै कमविण्याच्या हव्यासातून साडेसात लाखांना गंडा

 7 lakh fraud of person by luring of work from home nashik crime news
7 lakh fraud of person by luring of work from home nashik crime newsesakal
Updated on

Nashik Fraud Crime : घरबसल्या पैसै कमविण्याच्या हव्यासातून सायबर चोरट्यांनी एकाकडून साडेसात लाख रुपये उकळले. याप्रकरणी दाखल तक्रार अर्जाच्या पडताळणीनंतर एक व्हाटस्ॲपधारक व इतर चार बँक खातेदारांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (7 lakh fraud of person by luring of work from home nashik crime news)

शहरात अशा पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे. मच्छिंद्र ज्ञानेश्वर संधान (रा. श्रीजी, श्रीरंग अपार्टमेंट, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान ९९८२०७१६०० या व्हाट्सॲप नंबरवरून फोन आला. संशयिताने मच्छिंद्र यांना घरबसल्या पैस कमवा असे आमिष दाखविले.

 7 lakh fraud of person by luring of work from home nashik crime news
Nashik Crime News : नाशिकच्या गुन्हेगारीतील क्रूरतेचे मूळ ‘एमडी’; नशेच्या तपासणीला बगल

याच आमिषाला भुलून संशयिताने सांगितलेल्या कार्यपद्धती पूर्ण केल्या. त्यानंतर संशयिताने त्यांना विविध टेलिग्राम, बॅक खात्यांवर एकूण सात लाख ४७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले.

पैसे भरूनही काम मिळत नसल्याचे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार संशयितांवर फसवणूकीसह आयटी अँक्ट अन्वये नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 7 lakh fraud of person by luring of work from home nashik crime news
Nashik Crime News : सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; 11 लाखांचा ऐवज जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.