Nashik : रिक्षासाठी घरगुती गॅस विकणाऱ्या अड्यावर कारवाई

LPG Cylinder used for rikshaw filling crime latest news
LPG Cylinder used for rikshaw filling crime latest newsesakal
Updated on

नाशिक : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून रिक्षांसाठी गॅस (Gas) भरून देणाऱ्या अड्यावर कारवाई करीत आज कंपनीने १० सिलिंडर (Cylinder) जप्त केले. पंचवटीतील के.के.वाघ परिसरातील अवैध अड्यावर ही कारवाई झाली. (Action taken against selling domestic gas for rickshaws nashik crime Latest marathi news)

‘सकाळ’ मध्ये या संदर्भात आज (ता.१५) वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या वितरण विभागाने ही कारवाई करताना संबंधित ठिकाणी छापा टाकला. आहे. चवटी, सिडको तसेच नाशिक रोडला गोसावीवाडीत अशा पद्धतीने वाहनात घरगुती सिलिंडरचा गॅस वापरला जात असल्याने त्याविरोधात प्रशासनाकडून ही कारवाई झाली.

LPG Cylinder used for rikshaw filling crime latest news
Nashik : शहर पाणी पुरवठ्याचा 300 कोटींचा फेरप्रस्ताव

धान्य वितरण विभाग, पेट्रोलियम कंपन्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या अवैध धंद्यावर कारवाई दरम्यान तेथे घरगुती वापराच्या गॅसमधून काही रिक्षात अवैधपणे गॅस भरला जात असल्याचे लक्षात आल्याने त्यावरुन ही कारवाई करण्यात आल्याचे कंपनीचे वितरण अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

LPG Cylinder used for rikshaw filling crime latest news
तिडके कॉलनीत जबरी घरफोडी; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल चोरीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()