12th Supplementary Exam : 12वी पुरवणी परीक्षेच्‍या नोंदणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ

12th Supplementary Exam
12th Supplementary Exam esakal
Updated on

12th Supplementary Exam News : बारावीच्‍या जुलै-ऑगस्‍टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्‍या नोंदणीला मुदतवाढ दिलेली आहे. (Application form for 12th supplementary examination extended till 18 june nashik news)

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्‍टमध्ये घेतली जाणार आहे.

या परीक्षेस पुनर्परीक्षणार्थी, यापूर्वी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट विद्यार्थ्यांना आवेदनपत्र दाखल करता येतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

12th Supplementary Exam
Career Tips : या विषयात बीएससी केलं तर मिळेल भरगोस पगाराची नोकरी

त्‍यानुसार विद्यार्थ्यांना आता रविवारी (ता.१८) पर्यंत विलंब शुल्‍कासह आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने दाखल करता येतील.

सुधारित वेळापत्रकानुसार रविवारी (ता.१८) पर्यंत आवेदनपत्रे दाखल करता येतील. बँकेत चलनाद्वारे शुल्‍क भरण्याची मुदत १९ जूनपर्यंत असेल. २० जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्‍या याद्या चलनासह शिक्षण मंडळाकडे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी जमा करायच्‍या आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

12th Supplementary Exam
12th Exam : प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी छापली उत्तरे, बोर्डाचा सावळा गोंधळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.