Nashik Crime: दरोड्याच्या प्रयत्नानंतर बँकेस जाग; सुरक्षेच्या उपायोजना सुरू

The ongoing work of security measures by the bank management after the robbery.
The ongoing work of security measures by the bank management after the robbery.esakal
Updated on

Nashik Crime : अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँकेत रात्री अज्ञात चोरट्याने लॉकर रूमच्या वरचा स्लॅब फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, दरोडेखोरांचा हा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे असफल ठरला होता. तर बँकेच्या सभोवतालच्या आवारात सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचे उघड झाले होते. (Bank wakes up after robbery attempt Security measures in place Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The ongoing work of security measures by the bank management after the robbery.
Satara Crime : रात्रीत असं काय घडलं? अख्खं कुटुंबच अंथरुणात मृत्युमुखी पडलं; साताऱ्यात हादरून सोडणारी घटना

दरोड्याचा प्रयत्न फसल्यानंतर अखेरीस बँक प्रशासनास जाग आली असून, त्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सर्वप्रथम बँकेत भगदाड पाडून ज्या ठिकाणाहून बँकेत प्रवेश केला गेला होता, ते भगदाड बुजविण्याचे काम सुरू आहे.

ज्या खिडकीतून चोरट्यांनी आता प्रवेश केला, तीही नव्याने बसविण्यात येत आहे. बँक परिसरात चारही बाजूस एकूण आठ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, बँकेच्या बाहेर असलेल्या अंधारासाठी मोठे लाइट बसविले आहेत. रात्रीसाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.

The ongoing work of security measures by the bank management after the robbery.
Nashik Crime: कारागृहातून सुटताच घरफोडीची मालिका; सराईत जाळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.