Nashik : देवळाली कँपला मोकाट जनावरांवर Cantonment Board करणार कारवाई

Deolali Camp Officials of Cantonment Board instructing the owners of loose animals to take action
Deolali Camp Officials of Cantonment Board instructing the owners of loose animals to take actionesakal
Updated on

देवळाली कॅम्प : भागात मोकाट जनावरे कोणीही बाहेर सोडू नये, अन्यथा कडक दंडात्मक कारवाई होणार आहे, अशी सूचना आरोग्य विभागाकडून गोठेधारकांना देण्यात आल्या.
गावालगत अनुचित प्रकार घडत असून, मोकाट जनावरांवर कारवाईबाबत ठोस पावले उचलली जात आहेत.

कॅटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देवळाली परिसरात कोणीही रस्त्यावर जनावरे सोडू नये, अन्यथा होणार कारवाई, अशी सूचना दिली.(Cantonment Board take action against owners of stray animals in Deolali camp Nashik News)

Deolali Camp Officials of Cantonment Board instructing the owners of loose animals to take action
Nashik : 'मुक्‍त' च्‍या प्रवेशासाठी आज अखेरची मुदत ; विलंब शुल्‍कासह प्रवेशाची संधी

शिगवे बहुला, आनंद रोडवरील, गवळी वाडा भागात मोहीम राबवत सूचना देण्यात आल्या. यात जनावरे मोकाट सोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे होतात, हे सांगितले गेले.

या मोहिमेमध्ये आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, पर्यवेक्षक सोमनाथ कडभाने, अशोक साळवे, राजू जाधव सहभागी झाले होते. दरम्यान, दोन मोकाट फिरणाऱ्या गायी कोडंवाड्यात टाकण्यात आल्या असल्याचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितले.

Deolali Camp Officials of Cantonment Board instructing the owners of loose animals to take action
Nashik : सुरत-चेन्नई महामार्गासाठी संपादित जमिनींबाबत शेतकरी आक्रमक; गोडसेंना साकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()