Nashik Crime: चांदवडला लाचलुचपत विभागाचा अधिकारी सांगून 90 हजारांना गंडा

Crime
Crimeesakal
Updated on

Nashik Crime : चांदवड येथे लाचलुचपत विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत एका तोतयाने सोन्याचे दागिने लंपास करून एकाला ९० हजारांना गंडा घातल्याची घटना नुकतीच घडली.

यासंदर्भात चांदवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Chandwad extorted 90 thousand by asking him to be officer of Bribery Department Nashik Crime)

Crime
Nashik Fraud Crime: विवाहयोग्य मुलगी शोधू देण्याच्या आमिषाने सव्वा लाखांत फसवणूक

लासलगाव (ता.निफाड) येथील सुरेश चोरडिया शनिवारी धुळ्याला जाण्यासाठी चांदवडच्या पेट्रोल पंपाजवळील चौफुलीजवळ उभे होते.

यावेळी ३५ वर्षीय भामट्याने आपण लाच लुचपतप्रतिबंधक विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत अंगावर सोने घालून का चालले आहेत? ते सर्व सोने काढून बॅगेत ठेवा असे सांगितले. दागिने बॅगेत ठेवण्यासाठी रुमालात बांधत असल्याचे दाखवत तोतयाने हातचलाखाने ते लंपास केले..

Crime
Kolhapur Crime : बायको माहेरी गेल्याच्या निराशेतून नवऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; गणपती विसर्जन मिरवणूक संपवून घरी आला अन्..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()