Nashik News : वडिलांच्या दशक्रिया निमित्ताने शैक्षणिक संस्थेस दिला एक लाखाचा धनादेश!

Dr. Sunil Dhikle, president of the organization, while accepting a check of one lakh rupees given to MVIPR organization by his family.
Dr. Sunil Dhikle, president of the organization, while accepting a check of one lakh rupees given to MVIPR organization by his family.esakal
Updated on

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : सय्यद पिंपरी ता. नाशिक येथील संजय केशवराव ढिकले व प्रकाश केशवराव ढिकले यांचे वडील स्व केशवराव विठ्ठल ढिकले (गुरुजी वय ९२) यांच्या दशक्रियेचे औचित्य साधत त्यांच्या कुटुंबीयांनी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेस एक लाख रुपयांचा धनादेश देत दातृत्वपणा दाखविला. (cheque of one lakh given to MVP educational institutions on occasion of dhikale family father Dashakriya Nashik News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Dr. Sunil Dhikle, president of the organization, while accepting a check of one lakh rupees given to MVIPR organization by his family.
Saptashrung Gad : श्री अन्नपूर्णा प्रसादालयातील स्वयंपाकगृह इपॉक्सी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाले अद्यावत!

संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, उपसभापती देवराम मोगल, निफाड संचालक शिवाजी गडाख यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला संस्थेचे सभासद असलेले स्व केशवराव ढिकले यांनी अनेक समाज उपयोगी कामे करत नांदूर नाका येथील आशीर्वाद लॉन्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी यापूर्वीही काम केले आहे.

मविप्र संस्थेसाठी हा निधी एक सेवा धर्म म्हणून करत असल्याची प्रतिक्रिया स्व ढिकले गुरुजी यांचे पुत्र संजय ढिकले यांनी याप्रसंगी दिली यावेळी स्व. ढिकले गुरुजी यांची कन्या शैलजा, मुलगा संजय व प्रकाश यांच्यासह ढिकले कुटुंबीय उपस्थित होते. ढिकले कुटुंबीयांच्या या दातृत्वपणामुळे संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर व संचालक मंडळाने आभार व्यक्त केले.

Dr. Sunil Dhikle, president of the organization, while accepting a check of one lakh rupees given to MVIPR organization by his family.
Shivputra Sambhaji Mahanatya: लोकाग्रहास्तव शिवपुत्र संभाजी महानाट्याचे दोन प्रयोग वाढवले : डॉ.अमोल कोल्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.