Nashik Monsoon Rain: आनंदधारा! दिवसभर संततधार; नागरिक सुखावले

Rain
RainSakal
Updated on

Nashik Monsoon Rain : बुधवारी सिन्नर शहरात रिमझिम पाऊस बरसला. वाऱ्याचा वेग कमी असल्याने विजांचा कडकडाट नव्हता, त्यामुळे पहाटेपासूनच शहरावर हळूवार वेगाने आनंदधारा सुरू झाल्या.

काही मिनिटांची विश्रांती घेत तो पहाटे सहा ते रात्री उशिरापर्यंत रिमझिम बरसत होता थंडी वाढली. (Constant rain throughout day Citizens happy Nashik Monsoon Rain)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain
Nashik Monsoon Rain: इगतपुरी अन सुरगाणा तालुक्यामध्ये गेल्या 24 तासात पावसाची मेहेरबानी!

असून, बुधवारी दिवस उजाडला तो रिमझिम संततधार पावसाने. पाऊस सुरू असल्याने लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या पालकांची धांदल उडाली. स्वेटर, छत्री, रेनकोट बाहेर काढावे लागले.

त्यामुळे रेनकोट घालूनच बाहेर पडावे लागले. शहरात सर्व पेठांसह उपनगरांत भिजपाऊस सुरू होता. शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते. मान्सून शहरावर जोरदार बरसण्यास सुरुवात झाली आहे सततच्या पावसाने रस्त्यावरची वर्दळही कमी झाली होती

Rain
Monsoon Car Tips : पावसाळ्यात गाडी चालवताना येऊ शकतात कित्येक अडचणी; गाडीत बसण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.