Nashik : देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवाशांचा धोकादायक प्रवास!

Passengers hanging near the door of Devagiri Express departing from here.
Passengers hanging near the door of Devagiri Express departing from here.esakal
Updated on

नाशिक रोड : मुंबईवरून येणारी देवगिरी एक्सप्रेसला सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री दीड ते पावणेदोनच्या सुमारास येणारी देवगिरी एक्सप्रेसला नाशिक रोड येथे थांबा मिळतो. (Dangerous journey of passengers in Devagiri Express Nashik Latest Marathi News)

Passengers hanging near the door of Devagiri Express departing from here.
Nashik | रामकुंड नव्हे रामतीर्थ!; ‘नमामि गोदा’ प्रकल्प रेंगाळतोय कागदावरच

यावेळी जनरल बोगी व इतर बोग्यांमध्ये प्रवासी या एक्सप्रेसच्या डब्याला दरवाज्याजवळ लटकून प्रवास करत आहे. या गाडीला मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे जागा मिळत नाही. शिवाय अनेक वेळा आरक्षीत जागा मिळत नाही.

त्यामुळे प्रवासी ट्रेनच्या डब्याला लटकून धोकादायक प्रवास करीत आहे. त्यामुळे नाशिक रोड येथील रेल्वे पोलिस, आरपीएफ विभागाने या प्रकाराबद्दल लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Passengers hanging near the door of Devagiri Express departing from here.
Success Story: माळमाथ्यावरील भुमिपूत्र मंत्रालयात लिपीक; प्रशांत जाधवांच्या परिश्रमाला फळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.