Kharif Crop Competition: खरीप पीक स्पर्धेसाठी 31 पर्यंत मुदत

Kharif season crop of farmers
Kharif season crop of farmersesakal
Updated on

Kharif Crop Competition : कृषी विभागामार्फत आयोजित खरीप हंगाम २०२३ पीक स्पर्धेत शेतकऱ्यांना आता ३१ ऑगस्टपर्यंत सहभागी होता येणार आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन नाशिक तालुका कृषी अधिकारी दीपक भामरे यांनी केले. (Deadline till 31 for Kharif Crop Competition nashik)

Kharif season crop of farmers
Nashik Rain Crisis: तिसगाव धरण अजूनही कोरडठाक! 10 ते 12 गावांचा पाणी प्रश्‍न

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी स्वतंत्र स्पर्धा न घेता एका वर्षात तालुकास्तरावरच स्पर्धा होणार आहे.

या पीक स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत मानत विजेत्या शेतकऱ्यांची राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल.

यंदा भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या पिकांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा.

Kharif season crop of farmers
Nashik News: कडवा कालव्यास आवर्तन सुटले; आमदार कोकाटे यांची आक्रमक भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.