Nashik : नवरात्रोत्सव परवानगीतून पूर्व विभागास 30 हजाराचा महसूल प्राप्त

Attractive goddess idol in Durga Devi temple at Chawatta on the occasion of Navratri festival.
Attractive goddess idol in Durga Devi temple at Chawatta on the occasion of Navratri festival.esakal
Updated on

नाशिक : नवरात्रोत्सवनिमित्त पूर्व विभागीय कार्यालयात २३ सार्वजनिक मंडळांनी नोंदणी केली. त्यातून सुमारे ३० हजारांचा महसूल मिळाला आहे. दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत आहे. त्यानिमित्त पूर्व विभागातील २३ सार्वजनिक मंडळांनी नोंदणी केली.. गेल्या दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सव साजरा करता आला नव्हता (East division received revenue of 30 thousand from Navratri festival permission nashik )

Attractive goddess idol in Durga Devi temple at Chawatta on the occasion of Navratri festival.
Nashik : प्लॅस्टिक फुले विक्रीचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादासमोर

त्यात त्यांनी नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारणे, कमानी उभ्या करण्याची परवानगी घेतली आहे. त्यासाठी महापालिकेकडून ८८६ रुपयांचे शुल्क आकारण्यात आले. यातून सुमारे ३० हजारांचा महसूल पूर्व विभागीय कार्यालयास मिळाला. त्याचप्रमाणे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या कक्षेत येणाऱ्या सुमारे २० मंडळ आणि देवी मंदिराच्या विश्वस्तांनी नवत्रोत्सव साजरा करण्याची परवानगी घेतली आहे. यात सुमारे चार मौल्यवान मंडळांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली

Attractive goddess idol in Durga Devi temple at Chawatta on the occasion of Navratri festival.
Online fraud : धन मिळविण्याची अतिघाई, संकटात नेई

मात्र, यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने मंडळांमध्ये काही प्रमाणात भर पडली आहे. दरवर्षी नवरात्रोत्सव मंडळची संख्या कमी होती. मात्र, यंदा पोलिस ठाणे व महापालिका विभागीय कार्यालयात परवानगीसाठी मंडळांची वाढलेली संख्या बघता यंदा नवरात्रोत्सवामुळे सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

Attractive goddess idol in Durga Devi temple at Chawatta on the occasion of Navratri festival.
Online fraud : धन मिळविण्याची अतिघाई, संकटात नेई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.