Bail Pola Festival 2023 : बागलाण तालुक्यात अनोखा बैलपोळा; बैलाएैवजी ट्रॅक्टरने घातल्या प्रदक्षिणा

Taking the tractor as a bull instead of a bullock, it is circumambulated around the Maroti temple.
Taking the tractor as a bull instead of a bullock, it is circumambulated around the Maroti temple.esakal
Updated on

Bail Pola Festival 2023 : जुनी शेमळी (ता. बागलाण) येथे व परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा खरीप हंगामाची वाट लागली आहे. (Farmers celebrate bail pola festival by round to temple with tractor instead of bullock nashik news)

पोळ्याच्या सणावर दुष्काळाचे सावट असले तरी बैलजोडीची जागा घेतलेल्या यांत्रिक युगात यंदा शेतकऱ्यांनी चक्क यंत्रणांनाच बैल मानत त्यांना मारोती मंदिराला प्रदक्षिणा घालत बैलपोळा साजरा केला.

शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधव पोळा साजरा करतात. परंतु येथील जुनी शेमळी- नवी शेमळी, किरातवाडी, अजमीर सौंदाणे परिसरात यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने हंगामा वाया गेल्यात जमा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Taking the tractor as a bull instead of a bullock, it is circumambulated around the Maroti temple.
Bail Pola Festival : पोळ्याला सर्जा-राजाची टँकरच्या पाण्यातून अंघोळ; 2 हजार गावे-वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा

विहिरींनी तळ गाठला आहे, नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत. पोळा सार्वजनिकरित्या साजरा करताना मारोतीच्या देवळाजवळ बैलजोड्या आणून प्रदक्षिणा घातल्या.

आधुनिकतेमुळे बैलांची जागा टॅक्टरने घेतल्यामुळे मोठ्या संख्येने मंदिराभोवती टॅक्टर फिरू लागल्याचे चित्र बघावयास मिळाले.

Taking the tractor as a bull instead of a bullock, it is circumambulated around the Maroti temple.
Bail Pola Festival 2023: मोरकुरे येथील शेतकऱ्याने लाडक्या बैलजोडीचा केक कापून साजरा केला पोळा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.