दहिवड व धोबीघाट परिसरात पावसाळ्याचा पहिल्या पावसाची हजेरी

rain & storm hits house
rain & storm hits houseesakal
Updated on

मेशी (जि. नाशिक) : देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील दहिवड व धोबीघाट परिसरात बुधवारी (ता. १) ज्येष्ठाच्या पहिल्या पावसाने (Rains) वादळी (storm) वाऱ्यासह हजेरी लावली. दुपारी साडेतीनच्या दरम्यान वादळी पावसाचे वातावरण झाले व पावसाला सुरुवात झाली.

rain & storm hits house
Nashik : ग्रंथ तुमच्या दारी; पुस्तकांच्या 21 पेट्या ब्रिस्बेनसाठी रवाना

पावसासोबत वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने दहिवड येथील सुपडू महिरे व चंद्रकांत अहिरराव यांच्या घराचे पत्र्याचे छत उडून गेले. दहिवड धोबीघाट रस्त्याच्या कड़ेला असलेले झाडेदेखील कोलंमंडली. सखाराम अहिरराव यांच्या डाळिंब बागेतील डाळिंबाचे झाडे वादळाने भुईसपाट झाले. पाऊस कमी; पण वादळामुळे काही काळ शेतकरी भांबावले. चारा झाकण्यासाठी सर्वत्र लगबग दिसून आली. अत्यल्प पावसाने पावसाळ्याची सुरुवात झाली तरी उन्हाच्या उकाड्यापासून सुटका मिळण्याची आशा निर्माण झाली.

rain & storm hits house
Art- Culture : नाशिकच्या तरुणांचे मुंबईत चित्रप्रदर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()