Nashik Summer Heat Rise : सलग तिसऱ्या दिवशी मालेगावचा पारा चाळिशी पार

Heat Action Plan
Heat Action Planesakal
Updated on

Nashik Summer Heat Rise : शहर व परिसरात गेल्या तीन दिवसापासून पारा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे यावर्षी उन्हाळ्यात प्रथमच तापमानाने चाळिशी पार केल्याने शीतपेय, रसवंतीगृह, मसाले ताक, आइस्क्रीम, लिंबू शिकंजी, ज्यूस सेंटर, बर्फगोळे, लस्सी, कुल्फी आदी दुकानांवर गर्दी दिसू लागली आहे. सोमवारी (ता.१७) सलग तिसऱ्या दिवशी पारा ४० अंशावर होता. (For third day Malegaon temperature crosses 40 degrees celsius nashik news)

शहर व परिसरात दरवर्षी मार्चमध्येच तापमान ४० अंशावर पोचते. यावर्षी बेमोसमी पाऊस, गारपीट व बदललेल्या हवामानामुळे मार्चमध्ये पारा ३५ अंशाच्या आसपासच होता. १२ एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Heat Action Plan
Tathagat Mahanatya : ऐतिहासिक महानाट्याला हजारो सातपूरकरांची उपस्थिती

शनिवारी (ता.१५) तापमान प्रथमच ४१.६ अंशावर पोचले होते. रविवारी (ता.१६) ४१.२ तर सोमवारी (ता.१७) पारा ४०.९ अंशावर होता. ऊन वाढू लागल्याने हंगामी व्यवसाय करणाऱ्यांच्या दुकानांवर गर्दी होत आहे. दरम्यान वाढत्या उन्हामुळं दुपारी शहरातील रस्त्यावरची वाहतूक मंदावली आहे.

Heat Action Plan
Nashik News : जातवैधता प्रमाणपत्रासाठी 'या' तारखेपर्यंत विशेष मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.