Ganeshotsav 2022 : देखावे पाहण्यासाठी गणेशभक्‍तांची रीघ

spectacle at ganehsotsav
spectacle at ganehsotsavesakal
Updated on

नाशिक : गणेशोत्‍सवाच्‍या उत्तरार्धात भाविकांकडून गणरायांच्‍या दर्शनाची लगबग बघायला मिळते आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण झालेले असताना पावसाने उसंत घेतल्‍याने भाविकांमध्ये उत्‍साह संचारल्याचे बघायला मिळाले. सार्वजनिक मंडळांकडून साकारलेले देखावे पाहण्यासाठी गणेशभक्‍तांची रीघ लागल्‍याचे बघायला मिळाले. (Ganeshotsav 2022 Ganesh devotees flock to see spectacle decoration Nashik Latest Marathi News)

spectacle at ganehsotsav
MIDCत उद्योग विस्तारासाठी 2 हजार एकर जागा; नितीन गवळी यांची माहिती

गणेशोत्‍सवाची रंगत वाढत चालली असून, भाविकांमध्ये लाडक्‍या बाप्पाच्‍या दर्शनाची लगबग बघायला मिळते आहे. सायंकाळनंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होते आहे. विशेषतः गणरायाचे विराट स्वरूप भाविकांमध्ये लक्षवेधी ठरते आहे. याशिवाय हलते देखावे गणेशभक्‍तांचे लक्ष वेधत आहेत. असे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते आहे.

मोठे मंडळ असलेल्‍या रविवार कारंजा तसेच अशोक स्‍तंभ परिसरासह जुने नाशिक परिसरात भाविकांची मोठी गर्दी मंगळवारी बघायला मिळाली. या वेळी उपस्‍थितांनी छायाचित्रे टिपताना जल्‍लोष केला. बहुतांश भागांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अनुभवायला मिळाला.

spectacle at ganehsotsav
गणेश विसर्जन मिरवणुकीचा मुहूर्त ठरला; जाणुन घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()