Nashik Ganeshotsav: गणेश मंडळाचे परवाना शुल्क माफ

Ganpati Mandap file photo
Ganpati Mandap file photoesakal
Updated on

Nashik Ganeshotsav : मुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीतील गणेश मंडळांना मंडप परवाना शुल्क माफ करण्यात आले आहे.

मंडळांना आता ७५० रुपये शुल्क भरावे लागणार नाही. महापालिका हद्दीत गणेश मंडळाकडून मंडप, व्यासपीठ उभारले जातात.

सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारल्यास परवाना शुल्क भरणे बंधनकारक असते. नाशिक महापालिकेकडून मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील ७५० रुपये शुल्क आकारले जाणार नाही. (Ganeshotsav 2023 Ganesh Mandal license fee waived Nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganpati Mandap file photo
Raksha Bandhan 2023: विनाहेल्मेट वाहनधारकांना बांधल्या राख्या! गिरजा महिला मंचचा उपक्रम

गणेश मंडळांच्या बैठकीत परवाना शुल्क आकारू नये, अशी मागणी करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने आयुक्त अशोक करंजकर यांनी सोमवारी (ता. ११) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत परवाना शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंडळांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Ganpati Mandap file photo
Baban Gholap Resign: बबनराव घोलप यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडून नामंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.