Nashik Crime News : 22 हजारांचा गुटखा जप्त; एकास अटक

crime
crime esakal
Updated on

Nashik Crime News : सुगंधी तंबाखू व जरदा युक्त गुटखा विक्री प्रकरणी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील किराणा दुकानात पोलिसांनी छापा टाकून 22 हजार 667 रुपयांचा गुटखा जप्त केला. (Gutkha worth 22 thousand seized in chandwad nashik crime news )

या घटने संदर्भात एका संशयीतास अटक केली आहे. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील किराणा दुकानात गुटखा विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण विशेष पोलीस पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी दुपारी येथे छापा टाकून संशयित दुकानदार यास गुटका विक्री करताना ताब्यात घेतल.

crime
Nashik Crime News: जुन्या भांडणाची कुरापत काढत मित्रानेच केला खून

त्याचे कडून 22 हजार 667 रुपयांचा सुगंधी तंबाखू व ज्यरदा गुटखा हस्तगत केला. याबाबत पोलीस नाईक उगलाल चौरे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिरयाद दिल्याने पोलिसांनी संशयता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलिस कर्मचारी बी.बी .सांगळे करत आहेत.

crime
Nashik Crime News: बाळाला बाहेर नेल्यासंदर्भात विचारणा केल्याने पतीने पत्नीला केले ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.