Nashik Temperature Rise : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑक्टोबर हीट’ची मिळणार अनुभूती

Nashik Temperature Rise : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑक्टोबर हीट’ची मिळणार अनुभूती
esakal
Updated on

Nashik Temperature Rise : इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे शनिवार (ता. २)पासून ६ सप्टेंबरपर्यंत तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (In first week of September people will feel October heat in district nashik news)

तसेच कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज केंद्राचा आहे.

हा अंदाज पाहता, जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑक्टोबर हीट’ची अनुभूती मिळणार असल्याचे दिसते. वाऱ्याचा वेग तासाला १२ ते १५ किलोमीटर राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Temperature Rise : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑक्टोबर हीट’ची मिळणार अनुभूती
Maharashtra Drought News : हक्काच्या पाण्यासाठी राजकारण्यांची आश्वासने ; पाण्याअभावी शेतकरी मात्र हतबल

अशा परिस्थितीत केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी सूक्ष्म सिंचन, आच्छादन व कोळपणीची आंतरमशागत पद्धतीचा अवलंब करावा.

तसेच नत्रयुक्त खते, बाष्प उत्सर्जन करणारे व सूक्ष्म पोषक द्रवांचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे.

Nashik Temperature Rise : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑक्टोबर हीट’ची मिळणार अनुभूती
Maharashtra Rain Crisis : राज्यातील 216 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाची हुलकावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.