नाशकात खळबळ! 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

Income Tax Department : या कारावईसाठी तब्बल ३० तास लागले. नागपूर आणि जळगाव येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली. पैसे मोजण्यासाठी देखील १४ तास लागले.
Income Tax Department nashik
Income Tax Department nashikesakal
Updated on

आयकर विभागाने नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर छापा टाकला, मालकाच्या कथित अज्ञात व्यवहाराच्या प्रत्युत्तरात. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Income Tax Department nashik
Nashik Crime News : 2 चोऱ्यांमधील 4 संशयित ताब्यात; युनिट 1 शाखेची कारवाई

या कारावईसाठी तब्बल ३० तास लागले. नागपूर आणि जळगाव येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली. रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तास लागले. ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सुराणा ज्वेलर्स आणि त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात धाडी टाकण्यात आल्या.

राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने कारवाई केली. या धाडीमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

Income Tax Department nashik
Nashik Cyber Fraud : फसव्या प्रलोभनांना भुलले अन्‌ गमावले 65 लाख; टास्कची स्कीम देत सायबर भामट्यांनी घातला गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.