NMC Citylinc Pass Center : सिटीलिंकच्या पास केंद्राच्या संख्येत वाढ!

Citylinc Bus Pass
Citylinc Bus Passesakal
Updated on

NMC Citylinc Pass Center : शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पास केंद्रात वाढ केली आहे. शाळांना सुटी असल्याने पास केंद्राची संख्या कमी करण्यात आली होती.

वाढणारी विद्यार्थी संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा पास केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. एकूण सहा पास केंद्रे उघडण्यात आली आहे. (Increase in number of nmc Citylinc bus Pass Centers nashik news)

केटीएचएम महाविद्यालय पास केंद्राची वेळ सकाळी आठ ते सांयकाळी चारपर्यंत आहे. निमाणी येथे यापूर्वी एक पास केंद्र सुरू होते. आणखी एक पास केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

सकाळी आठ ते ते सायंकाळी सहा अशी वेळ आहे. नाशिक रोड येथे सकाळी नऊ ते सांयकाळी पाचपर्यंत एक पास केंद्र आहे. सिटीलिंक मुख्यालयात तीन पास केंद्रे असून सकाळी आठ ते सांयकाळी सहा ही वेळ आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citylinc Bus Pass
NMC School: कुठे दारे, खिडक्या तुटलेल्या, तर कुठे पंखे बंद! शाळांच्या दुरवस्थेने विद्यार्थ्यांचे वेधले लक्ष

सद्यःस्थितीत एकूण चार ठिकाणी सहा पास केंद्र सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन पास केंद्रावर गर्दी झाल्यास आणखी पास केंद्रदेखील सुरू केले जाणार आहे.

पास संदर्भात अडचणी असल्यास सिटीलिंक हेल्पलाइन क्रमांक ८५३००५७२२२ किंवा ८५३००६७२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Citylinc Bus Pass
NMC School Opening: पहिल्याच दिवशी सेवेत ‘स्मार्ट’ क्लासरूम! 68 शाळांमध्ये प्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()