Nashik News: LTT - मुझफ्फरपूर विशेष ट्रेन

प्रवाशांसाठी खुशखबर: मुझफ्फरपूर विशेष ट्रेन सेवा...
Railway News
Railway News esakal
Updated on

नाशिक रोड : प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई एलटीटी ते मुझफ्फरपूर दरम्यान चार विशेष साप्ताहिक अतिजलद ट्रेन सेवा चालवणार आहे.

ही ट्रेन (०५२८२) एलटीटीहून २३ आणि ३० डिसेंबरला २१ वाजता सुटेल आणि तिसऱ्‍या दिवशी मुझफ्फरपूर येथे चार वाजता पोचेल. (LTT Muzaffarpur Special Train Nashik News)

Railway News
NMC News: विद्युत विभागालाच ‘चार्जिंग’ची आवश्‍यकता; दीड वर्षे उलटूनही ‘EV स्टेशन’ निर्मिती लांबणीवर

मुझफ्फरपूरहून परतीची ट्रेन (०५२८१) २२ आणि २९ डिसेंबरला १३ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी १९ वाजता एलटीटी येथे पोचेल.

कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर येथे ती थांबेल.

Railway News
Nashik News: अंबड एमआयडीसी ESIC रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा नाकारला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.