Nashik Crime : नाशिकमध्ये हत्याकांड सुरुच! एकाच महिन्यात चाकूने भोसकून चौथा खून, 2 संशयित ताब्यात

Nashik Crime : नाशिकमध्ये हत्याकांड सुरुच! एकाच महिन्यात चाकूने भोसकून चौथा खून, 2 संशयित ताब्यात
esakal
Updated on

Nashik Crime : गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मित्राची बाजू का घेतो म्हणून किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून एकाचा खून केल्याची घटना शनिवार रात्री घडली. (man was murdered in Gangapur police station nashik crime news)

याप्रकरणी समशेद रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे हे दोन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वकांत उर्फ बबलू भीमराव पाटील वय 27 असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

याप्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तालयाची हद्दीतील गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. आरोपींनी अपघाताचा बनाव रचून सिव्हिलमध्ये दाखल केले परंतु पोलिसांनी वेळीच हेरून दोघांना अटक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime : नाशिकमध्ये हत्याकांड सुरुच! एकाच महिन्यात चाकूने भोसकून चौथा खून, 2 संशयित ताब्यात
Nashik Cidco Crime: मयताच्या नातलगांनीच फोडल्या गाड्या; सिडकोत गुंडाचा हैदोस सुरूच, नागरिकांमध्ये दहशत

मयत व आरोपी मित्र असल्याचे समोर आले आहे. आरोपी विरुद्ध याआधी आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल आहे. अंबड पाठोपाठ गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त राऊत व स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी एसआरपी जवान दाखल झाले आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये हत्याकांड सुरुच! एकाच महिन्यात चाकूने भोसकून चौथा खून, 2 संशयित ताब्यात
Nashik Crime: प्रसुतीसाठी ‘सिव्हिल’मध्ये आली अन्‌...; पतीविरोधात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()