Mokhada News: शेतकर्यांचे अश्रु पुसण्यासाठी 'खासदार' शेताच्या बांधावर

Mokhada News: शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिकार्याकडे व्यथा मांडणार. 
mokhada monsoon damage
mokhada monsoon damage sakal
Updated on

मोखाडा: मोखाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पीकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकर्यांवर मोठे आस्मानी संकट कोसळले आहे. नुकसान ग्रस्त शेतकर्यांना दिलासा देऊन, त्यांचे अश्रु पुसण्यासाठी खासदार डाॅ हेमंत सवरा यांनी  शेताच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली आहे. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.