B. Ed CET Exam: बीएड सीईटी परीक्षेसाठी उमेदवारांना अधिक वेळ

Satyajeet Tambe
Satyajeet Tambeesakal
Updated on

B. Ed CET Exam : नाशिकमधील बीएड सीईटी परीक्षेतील हलगर्जीपणाबद्दल काय कारवाई केली, असा प्रश्‍न आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला. त्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. (More time for candidates for B Ed CET Exam nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Satyajeet Tambe
Modi Awas Gharkul Yojana: राज्यात इतर मागास प्रवर्गास मोदी आवास घरकुल योजना! 10 लाख घरांसाठी 12 हजार कोटी

श्री. पाटील म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांपैकी दोन परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचण झाल्यामुळे दोन परीक्षा केंद्र परीक्षेच्या दोन दिवस आधी बदलण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यासंबंधीची माहिती फोन व एसएमएसद्वारे देण्यात आली होती.

मूळ परीक्षा केंद्रावरील उमेदवारांना नवीन परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी सेवा पुरवठादारातर्फे गाडीची व्यवस्था आणि उशिरा आलेल्या उमेदवारांना परीक्षेचा वेळ वाढवून देण्यात आला.

Satyajeet Tambe
Talathi, Forest Guard Recruitment: तलाठी, वनरक्षक भरतीसाठी 4 पासून मार्गदर्शन शिबिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.