Nashik News : सकल मराठा समाजातर्फे त्रिमूर्ती चौकात बोंबाबोंब आंदोलन

नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच बोंबाबोंब आंदोलन करण्यास सूरवात करण्यात आली आहे.
Trimurti Chowk Officials of Sakal Maratha community during the protest
Trimurti Chowk Officials of Sakal Maratha community during the protestesakal
Updated on

सिडको : संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ५ दिवस असून त्यांची त्यबेत खालावत असून नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच बोंबाबोंब आंदोलन करण्यास सूरवात करण्यात आली आहे. (Movement at Trimurti Chowk by Sakal Maratha Samaj Nashik News)

Trimurti Chowk Officials of Sakal Maratha community during the protest
Nashik News: पिंपरखेड येथील टोलवसुली अखेर बंद! महामार्गाचे काम अपूर्ण, मूलभूत सुविधा नसताना सुरू केली होती वसुली

या वेळी आशिष हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, "येत्या दिवसात जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारने मागण्या मान्य नाही केल्यात किंवा त्यांच्या त्यबेतीला काही बरे वाईट झाले, तर नविन नाशिक सकल मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल."

या ठिकाणी आंदोलनाला नविन नाशिक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील, संजय भामरे, विजय पाटील, पवन मटाले, योगेश गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राम पाटील,जितेंद्र पाटिल, योगेश पाटील, गोपी पगार, विशाल पगार, गौरव भदाने, हर्षद पाटिल, शुभम महाले, राहुल काकळीज, योगेश आहीरे, हरीश शेवाळे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Trimurti Chowk Officials of Sakal Maratha community during the protest
Nashik News : हरणबारी उजव्या कालव्यासाठी 33. 50 कोटी मंजूर! शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.