MPSC Success Story : प्रतिकूल परिस्थितीत वर्षा साळुंकेचे स्पर्धा परीक्षेत यश

Family with Jaisingh Pawar while felicitating Varsha Solunke.
Family with Jaisingh Pawar while felicitating Varsha Solunke.esakal
Updated on

MPSC Success Story : पिंपळदर (ता.बागलाण) येथील आजोळ असलेल्या व बोराळे (ता.नांदगाव) येथील वर्षा पोपट साळुंके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता वर्ग- २ पदाला गवसणी घातली आहे. (MPSC Success Story Varsha Salunke success in competitive exam under adverse conditions nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Family with Jaisingh Pawar while felicitating Varsha Solunke.
MPSC Success Story: कळवणच्या कल्पेशने घातली सहाय्यक नगर रचनाकार पदाला गवसणी!

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वर्षा यांनी यश मिळवल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. वर्षा साळुंके यांनी पुणे येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नात यश संपादित केले. या यशाबद्दल वर्षा हिचा आजोबा जयसिंग श्रीपत पवार, प्रवीण पवार, संदीप पवार, आजी सिंधूबाई पवार तिचा सत्कार केला.

Family with Jaisingh Pawar while felicitating Varsha Solunke.
Brand Success Story: अंबुजा सिमेंटची यशोगाथा, कंपनीला सिमेंटच्या जगात ओळख कशी मिळाली?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()