नाशिक येथे ऑटोथॉन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रकारच्या वाहनांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
यात प्रामुख्याने विंटेज वाहने याचे आकर्षण होते. याच महोत्सवात आज एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ठक्कर डोम येथे वाहनांच्या वृम वृमचा थरार पार पडला.
यावेळी देशभरातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.
यावेळी प्रेक्षकांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती
यामध्ये गाड्याच्या उड्डाणाचे फोटो पाहून डोळ्याचे पारणे फिटेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.