नारोशंकराची घंटा : आम्ही थांबावं का जावं...?

Traffic Signal at shalimar chowk
Traffic Signal at shalimar chowkesakal
Updated on

दिवसभर काम करुन घरी निघालेले नाशिककर जेव्हा शालिमार परिसरात पोचतात तेव्हा त्यांच डोक चक्रावून जात. कारणही तसंच आहे म्हणा... (naroshankarachi ghanta traffic signal problems nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Traffic Signal at shalimar chowk
Indian Travelers Day Celebration : महाराष्ट्रातील 6 युवकांना प्रवासी दिनाचे विशेष निमंत्रण

शहरातील शालिमार परिसरातील खडकाळी सिग्नल वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेले इलेक्ट्रॉनिक सिग्नल महाशय काहीसा वेगळा अनुभव वाहनधारकांना देत होते. आता सिग्नल लाल आहे म्हटल्यावर थांबलं पाहिजे नाही का..? आणि हिरवा होताच सुसाट घराकडे वळाव... पण हे सिग्नल महाशय तर दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांगत होते.

त्यामुळे या चौकात उभ्या प्रत्येकाच्या तोंडून आपसूक निघालं ‘अरे या सिग्नलला नेमकं सांगायचंय काय...? आम्ही थांबाव का जाव..? आता हा प्रश्‍न नाशिककरांना दैनंदिन होऊ नये त्यामुळे या सिग्नल महाशयांची तपासणी करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार तर झालेच पाहीजे...!

Traffic Signal at shalimar chowk
Jalgaon News : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून वर्षभरात 181 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.