मालेगाव : शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना नेहमीच तोंड देत असतो. शेतकऱ्यांना ओला व सुका दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतात. कर्जाला कंटाळून बहुतेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करतात. २०१९ ते २०२३ या पाच वर्षात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात २०१९ मध्ये सात तर २०२१ मध्ये एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. (12 farmers took extreme step in four years)