Nashik eOffice System : जिल्ह्यात 15 पंचायत समित्यांचे ई-ऑफिसद्वारे कामकाज होणार! जिल्हा परिषदेच्या 5 हजार फायली सादर

Latest Nashik News : १५ पंचायत समित्यांमध्ये या प्रणालीद्वारे काम केले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
eOffice System
eOffice Systemesakal
Updated on

Nashik News : शासनाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालयांत ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभागांत ही प्रणाली लागू झाली असून, चार हजार ८९९ फायली ई-ऑफिसद्वारे सादर झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात १५ पंचायत समित्यांमध्ये या प्रणालीद्वारे काम केले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. (15 panchayat committees in district will function through eoffice)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.