Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना राबविण्यात येत असून, २०२३-२४ मधील जिल्हा व तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १५) झाले. या वेळी महाआवास अभियानातील पुरस्कारांचे वितरण झाले. (15 villages honored under Sundar Gaon Yojana)