Nashik News : LDO विक्री केंद्राच्या तपासणीसाठी 17 भरारी पथके! जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आदेश; शहरात 30 विक्री केंद्र

Latest Nashik News : नाशिक शहरात जवळपास ३० ‘एलडीओ’ विक्री केंद्र आहेत. त्याचा वापर प्रामुख्याने कारखान्यात, बॉयलर व भट्टी पेटविण्यासाठी केला जातो. डिझेलला पर्याय म्हणून त्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Collector Jalaj Sharma
Collector Jalaj Sharmaesakal
Updated on

Nashik News : कारखान्यात लघु ऊर्जा निर्मितीसाठी वापरात येणारे लाइट डिझेल ऑईलची (एलडीओ) डिझेलच्या नावाखाली सर्रासपणे विक्री होत आहे. विक्री केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १७ भरारी पथकांची नियुक्ती केली.

नाशिक शहरात जवळपास ३० ‘एलडीओ’ विक्री केंद्र आहेत. त्याचा वापर प्रामुख्याने कारखान्यात, बॉयलर व भट्टी पेटविण्यासाठी केला जातो. डिझेलला पर्याय म्हणून त्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. (17 Bharari teams for inspection of LDO sales)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.