Nashik News : पंचाळे येथे शनिवारपासून वारकऱ्यांचा महाकुंभ! हरिनामाचा अखंड जागर; गर्दीचा होणार उच्चांक

Nashik News : विश्वविक्रम स्थापित केलेल्या या सप्ताह सोहळ्यात हरिनामाचा अखंड जागर चालणार असून सप्ताहाच्या संपूर्ण कालावधीत सुमारे 50 लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.
Photo from Gangagiri Maharaj week celebration venue at Panchal
Photo from Gangagiri Maharaj week celebration venue at Panchalesakal
Updated on

सिन्नर : सराला बेट गोदावरी धाम येथील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थांनच्या वतीने यंदाच्या 177 व्या फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे शनिवार दि. 10 ऑगस्ट पासून करण्यात आले आहे. विश्वविक्रम स्थापित केलेल्या या सप्ताह सोहळ्यात हरिनामाचा अखंड जागर चालणार असून सप्ताहाच्या संपूर्ण कालावधीत सुमारे 50 लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. (177th narali saptah of Sadguru Gangagiri Maharaj Sansthan at Panchale)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.