Nashik Jal Jeevan Mission: जलजीवनच्या 18 योजनांना मुहूर्त लागेना! 423 योजनांची कामे अपूर्ण; आतापर्यंत 799 योजना पूर्ण

Latest Nashik News : योजना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत म्हणजे पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, १८ योजनांच्या कामांना मुहूर्त मिळालेला नाही.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांना पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन पाणीयोजनेची ७९९ कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून, ४२३ कामे अपूर्ण आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत म्हणजे पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, १८ योजनांच्या कामांना मुहूर्त मिळालेला नाही. (18 schemes of Jal Jeevan pending)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.