BH Series : नाशिकमध्ये BH सीरिजच्या अडीच हजार वाहनांची नोंद; 18 नोव्हेंबरला पहिल्या वाहनाची नोंदणी

BH Series : वाहन हस्तांतरण प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बीएच सीरिज’ सुरू केली आहे.
RTO
RTOesakal
Updated on

पंचवटी : वाहन हस्तांतरण प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बीएच सीरिज’ सुरू केली आहे. महाराष्ट्रात या उपक्रमास तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. आतापर्यंत नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात सीरिज सुरू झाल्यापासून सरकारी, निमशासकीय असे मिळून तब्बल दोन हजार ४५९ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. देशात बीएच सीरिजच्या पहिल्या वाहनाची नोंदणी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये झाली आहे. ( 2500 vehicle of BH series registered in city )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.